"मधुकोष"… मधासारख्या आठवणींचा मधुर संचय!!
सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, इयत्ता १०वी, १९९० मधील सर्व मित्र मैत्रिणींना आपल्या भावना , आठवणी आणि किस्से सांगण्यासाठी हक्काची जागा!! जुन्या आठवणींमध्ये रमून पुन्हा एकदा शाळेचे दिवस जगण्याचा अनुभव घेऊन, ताजेतवाने व्हायचा आनंदी मार्ग…. !!!
Basically your One Stop Destination for Nostalgia!! ;)
So Guys Get Ready and Feel Free To Share Your Memories!!!
No comments:
Post a Comment